“माझी शाळा माजी विद्यार्थी संघ” आयोजित–विद्यार्थ्यांच्या यशासाठी एक खास सत्र.!!


मुंबई :

*”NEET – लास्ट मिनिटं प्रीपरेशन”*

*प्रमुख मार्गदर्शक:* प्रोफेसर सिद्धेश बोमनलीकर
२०११ पासून JEE व NEET मार्गदर्शक | संस्थापक, GL🌍BAL SCIENCE ACADEMY
७०००+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | यंदा ४००+ विद्यार्थी सेवा घेत आहेत
बी.ई. (मेकॅनिकल), एम.ई. (थर्मल) | रिसर्च असोसिएट, आयआयटी – मुंबई

Advertisement

🗓 *तारीख: शनिवार, १९ एप्रिल २०२५*

🕕 *वेळ: सायंकाळी ६.०० वाजता*

📌 *सत्रात काय मिळेल?*

🔹 टॉप टिप्स • टाइम मॅनेजमेंट • आत्मविश्वास वाढवणं

🔹 सराव प्रश्नसंचावर आधारित मार्गदर्शन

🔗 *नोंदणी लिंक/QR कोड स्कॅन करा:* https://forms.gle/KXTCiiBqT6sR9Mk19

🔗 G-Meet लिंक: https://meet.google.com/bhe-vtax-gyt

📲 लवकर नोंदणी करा – मर्यादित प्रवेश!

धन्यवाद.!

*– माझी शाळा माजी विद्यार्थी संघ*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!