भारतमाता विद्यालय, क्रांती नगर येथे “संविधान” दिवस उत्साहात साजरा..!!


मुंबई : आज भारतमाता विद्यालय, क्रांती नगर येथेमराठी व हिंदी माध्यमिक आणि मराठी प्राथमिक आणि हिंदी प्राथमिक विभागाद्वारे संविधान दिनानिमित्त “संविधान दिवस” अपनालय आणि विपला सामाजिक सेवा भावी संस्था यांच्या हि सहयोगाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधाना विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

Advertisement

यावेळी शाळेच्या शिक्षिका मंजू मिश्रा, समीक्षा शिंदे, सविता चाळवे, सुरभि विश्वकर्मा, सुनीता गुप्ता, रीना मोरे, शिला शर्मा, साक्षी जैस्वाल, रश्मि तिवारी, सचिन कांबळे, गोविंद लाळे आदि शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाची सांगता संविधाना ची उद्देशिका वाचून करण्यात आली


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x