नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगरीचे भूमिपुत्र का. सचिन यादव वनंजे शहीद..!!


 

देगलूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगरीचे भूमिपुत्र का. सचिन यादव वनंजे यांचे श्रीनगर जवळील तंगधार परिसरातून नियोजित पोस्ट कडे जात असताना त्यांचे वाहन आठ हजार फुट असलेल्या दरीत कोसळल्याने त्यांचा अपघाती मृत्यु झाला. देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने देगलूर नगरीत दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आठ महिन्याची मुलगी, पत्नी, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Advertisement

अशा या वीर जवानाला “निर्भीड समाचार” परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x