शिवसेना दिंडोशी विधानसभेचे उपविभाग प्रमुख श्री. नितिन स्वामी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा..!!


मुंबई : आज दिनांक ५ मे रोजी दिंडोशी विधानसभा उपविभाग प्रमुख श्री. नितिन स्वामी यांचा वाढदिवस शिवसेना शाखा क्रमांक ३९ च्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना गोरेगाव/दिंडोशी विधानसभा समन्वयक श्री. विष्णू सावंत साहेब, माजी नगरसेविका सौ. विनया विष्णू सावंत, युवा सेनेचे श्री. श्रीकांत यादव, आत्माराम नाईक, राजू सावरकर साहेब, शाखा क्रमांक ३९ चे उपशाखाप्रमुख श्री. नितेश अंभोरे, शिवसेना महिला आघाडीच्या समन्वयक सौ. पुष्पा मिश्रा जी, उत्तेकर साहेब तसेच कार्यालय प्रमुख कदम साहेब आणि बरेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Advertisement

“निर्भीड समाचार” परिवार च्या वतीने श्री. नितिन स्वामी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x