विक्की ठसाळे यांची दिंडोशी विधानसभा शाखा क्र.३९ च्या शाखासमन्वयक पदी नियुक्ती
मुंबई, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) :
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते, माजी महापौर (मुंबई), विभागप्रमुख, आमदार श्री. सुनिल प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विक्की ठसाळे यांची दिंडोशी विधानसभा शाखा क्रमांक ३९ च्या शाखासमन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Advertisement
सामाजीक कार्यात नेहमीच तत्पर असणारे युवा नेतृत्व म्हणून श्री. विक्की ठसाळे यांची शाखा समन्वयक पदी निवड झाल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





