आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस तक्रार: वाचा सविस्तर माहिती..!!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

आमदार संजय गायकवाड याच्या विरोधात पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिसात दिलेली तक्रार खालील प्रमाणे :

दिनांक : 22 एप्रिल 2026
प्रति,
मा. पोलीस निरीक्षक,
राजारामपुरी पोलीस स्टेशन,
कोल्हापूर.

विषय : फोनवर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार…

महोदय,
मी प्रशांत श्रीकांत आंबी, रा. राजेंद्रनगर, नवीन वसाहत, कोल्हापूर, विनम्रपणे खालीलप्रमाणे तक्रार सादर करीत आहे.
मी गेली अनेक वर्षे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक नाममात्र किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित करण्याचे काम करीत आहे. या पुस्तकाच्या शीर्षकात “शिवाजी कोण होता?” असा एकेरी उल्लेख असल्याच्या कारणावरून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याशी वैमनस्य बाळगून मला दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:51 वाजता फोन केला.सदर फोनवर त्यांनी माझ्याशी अतिशय अश्लील, अपमानास्पद आणि शिवीगाळयुक्त भाषा वापरली.

ती वाक्ये खालीलप्रमाणे…

Advertisement

1) अरे, गोविंद पानसरे कोण हरामखोरंय? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा!
2) तुला माहितेय ना, पानसरेचे काय हाल झाले?
3) ब्राम्हण आहे का तू?
4) तू काही जास्त शहाणपणा शिकवू नकोस, लिहून घे मी आमदार संजय गायकवाड आहे, तुला घरात घुसून मारीन, साल्या, हरामखोरा!
5) ये ये भाडखाऊ, मी धमक्या देत नाही करून दाखवतो.
6) तुया मायची गांड झव तूया, शिवाजी महाराज तुझ्या मायचा नवरा होता!
तू शिवाजी लिहिलं कसं? चूत मारीच्या!
7) तू राहायचो कुठं तू हरामखोरा!
8) तुझ्या घरात घुसून मारीन, तुले मादरचोदा!
9) पानसरेला भेटायला वर जाय!
10) अरे हरामखोरा तू शिवाजी महाराज मला वाचायला काय शिकवतोस? माझ्या रक्तारक्तात, कणाकणात शिवाजी महाराज हायत!
11) तुला उद्या सकाळी कोल्हापुरात उत्तर भेटेल! तुझी माय झवाडणाराय
12) अरे चुतमारीच्या जवा आपल्या राजाचा अपमान होता तेव्हा प्रत्येकाचा संयम सुटतो.
13) तुझ्या मायनं दूध पाजलं असलं तर तू सांग कुठे यायचं ते?
14) निघ रे, तुझ्या मायची गांड झव, तुझ्या मायचा फोदा झव, तुझ्या बायकोची गांड झव, त्या छिनालच्या
15) तू शिवी देऊन तर पाह्य , तुझ्या मायच्या फोद्यात तिकडं येऊन घालतो मी तलवार
16) तुझ्या मायचा टन्ना झव, माझ्या राजाचा अपमान करतोस काय तू? छिनालच्या तू
17) तू काय सांगतो रे छिनाल रांडच्या, कुत्तड्याची औलाद, छिनालच्या तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं, साल्याहो, हरामखोराहो
18) ये तुझ्या माईची गांड झव तुझ्या, मला नको शिकवू वाचायंचं
19) जा कुठे रिपोर्ट द्यायचा तिकडे दे, कुठं पब्लिश करायचं पब्लिश कर…तुझ्या माईची गांड झवायला येतो बघ छिनालच्या तिकडं उद्या
20) येतो उद्या, तू भेट फक्त.. तुला कसा चिरडून टाकतो पाह्य जरा..
21) आणि जरा वाच संजय गायकवाड कोण आहे महाराष्ट्रातला आमदार चेक कर तू भी… चेक कर तू, फेसबुक कर.. Youtube कर.. पाह्य समजल तुला..
22) तू आमच्या महाराजांचा अपमान करतो, औरंग्याची औलाद आहेस का तू?
23) मी पुस्तकं लिहलं काय छीनाल रांडच्या, त्वा लिहलं ना, कुत्तड्याची । औलाद
24) तू काय दलाल आहेस का पुस्तक वाटणारा भडव्या रे
25) ये तुझ्या मायचा टन्ना झव, तुझ्यामग कुत्तड झव, तुझ्या बायकोले…
26) काय संस्कार शिकवतो रे छिनाल रांडच्या.. तुया मायची गांड..
27) तू काय शिव्या दिशील रे तुझी जीभ कापून टाकीन मी..
28) थांब तूला आता, रोज तुझी माई झवतील, 100 पुरुष तिथं येऊन
29) काय बघतो रे लवड्या.. तुझा मायची गांड झवतो.. काय बघतो, लवड्या…

या संभाषणादरम्यान मी त्यांना अनेकवेळा तुम्ही पुस्तक वाचा अशी विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार माझ्याकडून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते फक्त शिवीगाळ करीत होते आणि धमक्या देत होते. नम्रपणे मी त्यांना माझी बाजू सांगत होतो, पण ते वारंवार शिविगाळ करत होते.

त्याचबरोबर मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या बोलण्यामुळे मला व माझ्या कुटुंबियांना मानसिक त्रास आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. या सगळ्याला आमदार संजय गायकवाड जबाबदार आहेत. त्यांच्यावर कायदेशिर करवाई करण्यात यावी ही विनंती.

कळावे,
प्रशांत श्रीकांत आंबी
पत्ता – राजेंद्रनगर, कोल्हापूर.
मोबाईल नंबर – 8421229935

♦️प्रशांत आंबी यांच्या फेसबुकवाल वरुन


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x