क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

पिढ्यानपिढ्या अज्ञान अंधकारात पिचलेल्या स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करून प्रगती आणि विकासाची वाट त्यांना दाखवली, त्याकाळी समाजातील निरुपयोगी रूढी परंपरा दूर करत समाजाला नवीन दिशा देणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक, समाजातील विषमता दूर करून समतेचे बिजारोपण करणारे
Advertisement
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त निर्भीड समाचार परिवार च्या वतीने विनम्र अभिवादन..!!




