हेमंत गोडसे आणि भारती पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज


नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे,

Advertisement

मंत्री छगन भुजबळ तसेच शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या उपस्थितित उमेदवारी अर्ज दाखल केला. दिंडोरीतुन भारती पवार आणि नाशिक मधून हेमंत गोडसेच विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x